स्वत:चे नीर्णय घेऊन त्यावरचला. |
जीवनात कुणाचं चुकलं यापेक्षा काय चुकलं हे शोधलं तर जीवन सुखी होत. |
आयुष्याच्या तराजूत अनुभवच वजन नेहमीजास्तच असत. |
अडचणींचा काळ कितीही कठीण असला तरी, |
नातं कोणतही असो, पण त्यात एकनिष्ठ राहण्यासाठी विध्वसाशिवाय कशाचीही गरज नसते. |
नात्यात समज जर कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. |
नकळत जीवनात असा देखील क्षण येईल, आशा सोडलेले स्वप्न आपले साकारहोईल. |
व्यक्ती नेहमी जिलेबी सारखी असायला हवी, स्वत:मघ्ये गुंतलेली असूनही इतरांना गोडवा देणारी! |
व्यक्ती नेहमी जिलेबी सारखी असायला हवी, |
सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं जोडा कारण अनेकदा पँकिंग चांगली असते पण आतील सामान खराब निघतं. |
मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखंचं आहे हे समजायला ज्ञान लागतं |
जीवनात अतिविच्रामुळे काल्पनिक सामासियांचा जन्म होतो, ज्या कधी अस्तित्वातच नसतात. |
आनंदहा चंदनासारखा असतो, दुसरांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित होतात. |
जीवन प्रत्येक सकाळी अटी घेऊन येते आणि प्रत्येक संध्याकाळी अनुभव देऊन जाते. |
अंतर्मनात संघर्ष आणि तरीही हसरा चेहरा हा जीवनातील सर्वोत्तम अभिनय आहे. |
पैसे तर फक्त जीवन जगण्याचा आधार आहेत , हसण्यासाठी तर आपल्यांची आवश्यकता असते . |
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगलं पाहिजे, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. |
गैरसमज हा जीवनातील सत्य ऐकू देत नाही तर अहंकार हा तेच सत्य पाहू देत नाही. |
उंची आणि वय वाढले कि कमी होत नाही, भावना आणि श्र्घ्दा कमी झाल्या की वाढत नाहीत. |
आपली ओळख हि आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने असावी. |
साधेपणा हे सर्वात जास्त चांगलं सोंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. |
जीवनात पैसा कितीही महत्वाचा असला तरी तो कधीचं मनाची शांती विकत घेऊ शकत नाही. |
मायेनं विणलेलं प्रत्येक नातं हे घट्ट असतं , ते कधीचं उसवलं जात नाही . |
सल्ला एक असे सत्य जे गांभीर्याने ऐकले जात नाही व स्तुती एक असा धोका जो पुर्ण मन लावून ऐकला जातो . |
No comments:
Post a Comment