DCPS Slips Download
It is now easier to get a slip of provident fund
आता भविष्य निर्वाह निधी ची स्लिप मिळणे झाले सोपेसर्व शिक्षक बांधवांच्या सोयीसाठी लातूर जिल्हा परिषदेने 
online gpf/dcps account चालू केले आहे. 
मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी साहेब जि. प. लातूर.
 यांनी उपलब्ध करून दिलेल्या GPF Slip
खालील लिंक वरून आपली पाहू शकता. 
खाली दिलेल्या पध्दतीने Search करा. 

          उदा. Edn12345 टाकून
           Print ला क्लीक करा.
    सन -2016-17 /  2017-18 असे वर्ष निवडा.


लिंक वर क्लिक करा

भविष्य निर्वाह निधी ची स्लिप मिळणे झाले सोपे
Download DCPS Slips

No comments:

Post a Comment